Friday, November 30, 2007

aaathvan

इथून दूर गेल्यावर अनेक वाटा माझ्या असतील
पावलापावलावर मात्र आठवणी तुझ्याच असतील